शिवशाही पुनर्वासन प्रकल्प लिमिटेड मध्ये आपले स्वागत आहे.
आम्हाला कॉल करा: +९१-२२-६९२०६९२०
English | Marathi

निविदा

Responsive Tender List

निविदा / स्वारस्य व्यक्त करण्याची यादी

अनुक्रमांक तारीख निविदा / अभिव्यक्तीचा प्रकार वर्णन डाउनलोड करा
१६ २६-०५-२०२६ सूचना SPPL मार्फत पात्र झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत.. डाउनलोड करा
१५ १९-०५-२०२६ सूचना शि पु प्र म ह्या कार्यालयामध्ये शासकीय /निमशासकीय /शासन अंगीकृत उपक्रमामधून निवड पद्धतीने 1 वर्षकारिता कंत्राटी पद्धतीने महाव्यवस्थापक (वित्त ), कंपनी सचिव, व्यवस्थापक (प्रशासन ), समाज विकास अधिकारी व लेखापाल ह्यांची निवड करण्याबाबत. डाउनलोड करा
१४ १८-०५-२०२६ सूचना शिवशाही पुनववसन प्रकल्प मर्यादित करीता 3 वर्षांसाठी चार चाकी पेट्र्रोल/डीझेल/सी.एन.जी वाहने वाहनचालकासह भाडेतत्वावर पुरशवणेबाबत डाउनलोड करा
१३ १३-०५-२०२६- सूचना पीटीसी सॉफ्टवेअरसाठी डेटा एंट्री डाउनलोड करा
१२ ३०-०४-२०२६- सूचना वास्तुविशारद - सल्लागार यांच्या नियुक्तीसाठी दिनांक १०.०४.२०२६ रोजीच्या EOI अंतर्गत सर्वोच्च मानांकित बोलीदाराची घोषणा डाउनलोड करा
११ २४-०४-२०२६- सूचना जाहीर आवाहन डाउनलोड करा
१० १०-०४-२०२६- सूचना तुर्भे मंडाले, मानखुर्द येथील एसआरएस स्कीममधील इमारत क्र. एस-३४ च्या बांधकाम/विक्रीसाठी वास्तुविशारद सल्लागाराच्या नियुक्तीकरिता स्वारस्य अभिव्यक्ती (EOI. डाउनलोड करा
०९-०४-२०२६ सूचना शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित या कार्यालयामध्ये शासकीय/निमशासकीय/शासन अंगीकृत उपक्रमांमधून सेवानिवृत्त किंवा खाजगी क्षेत्रातील समतुल्य/तत्सम पदांचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांमधून निवड पध्दतीने थेट " विवक्षित कामांसाठी" करार पध्दतीने प्रथमत: 11 महिन्यांकरीता पदे भरणेबाबत जाहिरात. डाउनलोड करा
१८/१२/२०२५ सूचना अर्जदारांना नोंदणीसाठी , ऑनलाईन अर्जे करण्यासाठी व निकालबाबतचे सुथरीत वाढवी इ-लिलाव वेळापत्रक डाउनलोड करा
१२/१२/२०२५ सूचना राहुल नगर, शिवडी आणि तुर्भे मंडाले, मानखुर्द येथील ३० व्यावसायिक दुकानांचा ई-लिलाव. डाउनलोड करा
१५/१०/२०२५ सूचना मुंबईतील मंजूर एसआर योजनेतील पात्र झोपडपट्टीधारकांना तात्पुरत्या निवासस्थानासाठी खाजगी विकासकांना रजा आणि परवाना आधारावर संक्रमण सदनिका वाटप करण्यासाठी निविदा दस्तऐवज.. डाउनलोड करा
०६/१०/२०२५ सूचना मुंबईतील मंजूर एसआर योजनेतील पात्र झोपडपट्टीधारकांना तात्पुरत्या निवासस्थानासाठी खाजगी विकासकांना रजा आणि परवाना आधारावर संक्रमण सदनिका वाटप करण्यासाठी निविदा दस्तऐवज. डाउनलोड करा
११ /०७/२०२५ सूचना अग्निशामक सिलिंडरसाठी कोटेशन टेंडर डाउनलोड करा
०३/०७/२०२५ सूचना पीटीसी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरसाठी कोटेशन टेंडर डाउनलोड करा
०३/०७/२०२५ सूचना खिडकीचे पडदे आणि सोफे खरेदी करणे टेंडर डाउनलोड करा
०३/०७/२०२५ सूचना ई-बीओडी सॉफ्टवेअरसाठी कोटेशन टेंडर डाउनलोड करा

आमचे पूर्ण झालेले प्रकल्प

Responsive 2-Column Footer