शिवशाही पुनर्वासन प्रकल्प लिमिटेड मध्ये आपले स्वागत आहे.
आम्हाला कॉल करा: +९१-२२-६९२०६९२०
English | Marathi

एसपीपीएलचे मुख्य उद्दिष्टे

मुंबई महानगर प्रदेशातील शहरी भागातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे नियोजन करून विस्थापितांचे (झोपडीधारकांचे) पुनर्वसनासाठी प्रकल्पांची अंमलबजावणी करणे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकातील लोकांची निवाऱ्याची गरज लक्षात घेऊन घराचे बांधकाम कॉर्पोरेट किंवा सहकारी संस्था किंवा स्वंयसेवी किंवा सामुदायिक विकास संस्था किंवा गट आणि इतर खाजगी क्षेत्रामार्फत घरांची निर्मिती करणे.
पगृहनिर्मितीमध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्याकरीता त्यांना जमिन, वित्त पुरवठा तसेच योग्य बांधकाम साहित्य आणि तंत्रज्ञान या माध्यमातून संस्थात्मक समर्थन उपलब्ध करून देणे.
इमारती, घरे, अपार्टमेंट, कार्यालय किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे विकासक म्हणून किंवा टाऊनशिप, हॉलिडे रिसॉर्ट, हॉटेल्स, मोटेल्स, गेस्ट हाऊस यांची निर्मिती करणे. तसेच इमारती, फ्लॅटस, घरे, कारखाने, दुकाने यांची देखभाल व दुरूस्ती तसेच गोदामे, नर्सिगहोम, दवाखाने व इतर व्यवसायिक आणि शैक्षणिक इत्यादीच्या बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार म्हणून काम करणे व त्यासाठी सोयी सुविद्या आणि आर्थिक व्यवस्था उपलब्ध करून देणे.

आमचे पूर्ण झालेले प्रकल्प

Responsive 2-Column Footer