ताज्या बातम्या --> 'शिपुप्रम च्या अंतर्गत लेखापरीक्षण कार्यांसाठी' 'तांत्रिक निविदा' प्राप्त झाल्या / एसपीपीएल आणि एसबीआय संयुक्तपणे बृहन्मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या बिल्डर्स / डेव्हलपर्सकडून झोपडपट्टी रहिवाशांसाठी पुनर्वसन घटकाच्या बांधकामासाठी एसपीपीएलकडून 'स्टार्ट-अप कॅपिटल' आणि शहरी गरिबांसाठी विक्री अंतर्गत परवडणाऱ्या गृहनिर्माण सदनिका बांधण्यासाठी एसबीआयकडून 'बांधकाम / बिल्डर फायनान्स' मिळविण्यासाठी अर्ज मागवत आहेत.